www.navarashtra.com

Published Feb 05,  2025

By  Shilpa Apte

बटाट्याच्या सालींचा उपयोग अशाप्रकारे करा

Pic Credit -  iStock

फायबर, स्टार्च अनेक न्यूट्रिशनयुक्त आहे बटाट्याची सालं, कचरा समजून फेकू नका

बटाट्याची सालं

बटाट्याची सालं काही महत्त्वाच्या स्वयंपाकघरातील कामांसाठी पुन्हा वापरता येतात

किचन

बटाट्याची सालं कटलरी साफ करण्यासाठी वापरली जाऊ शकतात

कटलरी

बेकिंग सोडा घालून मिक्स करा, त्यानंतर 10 मिनिटे कटलरीमध्ये मिक्स करा, पाण्याने स्वच्छ धुवा

बेकिंग सोडा

काळी झालेली कढई साफ करण्यासाठी बटाट्याची सालं उपयुक्त ठरतात

कढई

बटाट्याच्या सालींमध्ये मीठ मिक्स करा, कढईवर रगडून रगडून साफ करा. गरम पाण्याने धुवा

मीठ

काचेच्या खिडक्या साफ करण्यासाठीही बटाट्याची सालं वापरू शकतो

ग्लास विंडो

cold drink प्यायल्याने वाढतो या 4 आजारांचा धोका