अक्रोडाची सालं फेकू नका, असा करा उपयोग

Written By: Shilpa Apte

Source: Pinterest

अक्रोड आरोग्यासाठी चांगला मानला जातो, आक्रोड खाणं फायदेशीर

अक्रोड

अक्रोडाची सालं फेकून देण्याऐवजी त्याचा उपयोग करा

सालं

स्किन ऑयली असल्यास अक्रोडाच्या सालींची पेस्ट बनवा आणि वापरा

ऑयली स्किन

अक्रोडाची सालं घरातील डेकोरेशनसाठी वापरतात. 

सजावट

झाडाला घालण्यात येणारं खत अक्रोडाच्या सालींपासून करू शकता

खत

अक्रोडाच्या सालांची पूड करा आणि चहा बनवून प्यावा, इम्युनिटी स्ट्राँग होते

इम्युनिटी