फेस मास्कमुळे चेहऱ्याला फायदा होतो असं म्हटलं जातं.
Picture Credit: Pinterest,
डर्मेटॉलिजिस्टच्या मते फेस शीट वापरू नये कारण, फायबरपासून बनते, केमिकल्स असतात
चुकूनही वापरू नका, त्यामुळे स्किन ड्राय होते, इरिटेशन होऊ शकते
हा फेस मास्क ट्रेंडिंगमध्ये आहे, हा फेस मास्क वापरू नका, स्किनचे नुकसान होते
यामुळे बॅक्टेरिया आणि संसर्गाचा धोका वाढतो, एलर्जी, जळजळ होऊ शकते
मेडिकल science मध्ये ही सुरक्षित ट्रीटमेंट मानली जात नाही.
स्किनवर पुरळ उठणे, इंफेक्शन, एलर्जी होऊ शकते त्यामुळे वापरणं टाळावं