कोऱ्या कपड्यांवर, डाय, कलर स्टॅबलायझर, केमिकल्स हानिकारक ठरतात
Picture Credit: Pinterest
कोरे कपडे घातल्यास स्किनवर खाज, लालसरपणा, पुरळ येते
गोडाऊनमधून कपडे दुकानात येतात, त्यामुळे बॅक्टेरियाचा धोका उद्भवतो
कपडे न धुता वापरल्यास आरोग्यासाठी हानिकारक ठरतात
नवीन, कोऱ्या कपड्यांना घाम टिपला जात नाही, स्किनला त्रास होतो
कपडे धुतल्यावर त्याचा रंग जाण्याची शक्यता असते. ते टाळता येते
कपडे धुतल्यास सॉफ्ट होतात, ते स्किनसाठी उपयुक्त असते