अनेकांना पाळीव प्राणी पाळण्यास आवडते.
Picture Credit: Pexels
यावेळी अनेक जणांना पाळीव प्राण्यांचा लळा लागतो.
अनेक जण पाळीव प्राण्यांना कुटुंबाचा एक सदस्य मानतात.
त्याचप्रमाणे पाळीव प्राणी देखील आपल्या मालकाचे मन ओळखतात.
अशातच आज आपण जाणून घेऊयात की पाळीव प्राण्यांना सुद्धा स्वप्न पडतात का?
विज्ञानानुसार पाळीव प्राण्यांना सुद्धा स्वप्न पडतात.
स्वप्न पाहणाऱ्या प्राण्यांमध्ये कुत्रे आणि मांजरीचा समावेश आहे.
माणसांप्रमाणेच प्राण्यांचा देखील मेंदू झोपेत सक्रिय असतो.