www.navarashtra.com

Published Sept 6, 2024

By  Shweta Chavan

Pic Credit - iStock/Pinterest

'या' औषधांमध्ये खरंच Alcohol असतं का?

अशी अनेक औषधे आहेत ज्यांवर सरकारने बंदी घातली आहे आणि या औषधांचे सेवन करणे कायदेशीर गुन्हा आहे.

कायदेशीर गुन्हा

अंमली पदार्थांचे व्यसन ही जगभरातील सरकारांसाठी जागतिक समस्या बनली आहे. 

व्यसन

.

बहुतेक देशांमध्ये, अवैध अंमली पदार्थांची तस्करी रोखण्यासाठी पथके तयार करण्यात आली आहे.

तस्करी

.

पैशांअभावी लोक नशा करण्यासाठी औषधांचा वापर करतात. कोणत्या औषधांमुळे सर्वात जास्त नशा होते?

औषधांचा वापर

भारतासह अनेक देशांमध्ये परवान्यासह दारू विक्री कायदेशीर आहे. पण दारूची बाटली खूप महाग असते हेही खरे आहे.

विक्री कायदेशीर 

दारुची किंमत जास्त असल्याने अनेक वेळा विशेषत: तरुणांना अंमली पदार्थांचा वापर करून नशा करावीशी वाटते. 

नशा

तुमच्या लक्षात आले असेल की अनेक औषधे खाल्ल्याने प्रचंड नशा होते.

प्रचंड नशा

अनेक राज्यांमध्ये दारूबंदीमुळे व्यसनमुक्तीसाठी औषधांचा वापरही वाढला आहे. 

दारूबंदीमुळे

अल्प्रेक्स ट्रिका, ॲटिव्हन, लोराझेपाम, रिव्होट्रिल क्लोनाझेपाम यांसारखी औषधे व्यसनमुक्तीसाठी वापरली जात आहेत. 

व्यसनमुक्ती

चेहऱ्यावर वाफ घेण्याचे फायदे