बाईकचे टायर घसरू नयेत म्हणून या ८ गोष्टी करा

Automobile

24 June 2026

Author:  प्रज्ञा घोगळे-निकम

टायरची ग्रिप तपासा

टायरवरील ट्रेड कमी झाला असेल तर पावसात पकड कमी होते. वेळेवर टायर बदला.

Picture Credit: Pinterest

योग्य एअर प्रेशर ठेवा

जास्त किंवा कमी हवा असल्यास टायरची रस्त्यावरील पकड कमी होऊ शकते.

Picture Credit: Pinterest

वेग मर्यादित ठेवा

ओल्या रस्त्यावर जास्त वेग टाळल्यास घसरण्याचा धोका कमी होतो.

Picture Credit: Pinterest

हळूहळू आणि नियंत्रित पद्धतीने ब्रेक वापरा.

अचानक ब्रेक मारू नका

Picture Credit: Pinterest

झेब्रा क्रॉसिंग किंवा पेंट केलेल्या पट्ट्या ओल्या झाल्यावर निसरड्या होतात.

रस्त्यावरील पांढऱ्या पट्ट्यांपासून सावध रहा

Picture Credit: Pinterest

वळण घेताना बाईक जास्त झुकवू नका आणि वेग नियंत्रणात ठेवा.

वळणावर गती कमी करा

\Picture Credit: Pinterest

अशा ठिकाणी चिखल किंवा खड्डे असू शकतात, ज्यामुळे टायर घसरू शकतात.

पाणी साचलेल्या भागांपासून दूर रहा

Picture Credit: Pinterest

समोरील वाहनापासून पुरेसे अंतर ठेवल्यास अचानक ब्रेक लावण्याची गरज पडत नाही.

सुरक्षित अंतर ठेवा

Picture Credit: Pinterest

पावसाळ्यात थोडी काळजी आणि योग्य सवयी अंगीकारल्यास बाईकची ग्रिप चांगली राहते आणि प्रवास अधिक सुरक्षित होतो.

बाईकची ग्रिप

Picture Credit: Pinterest

Adventure Lovers साठी आली पॉवरफुल BMW