www.navarashtra.com

Published Oct 01,  2024

By  Divesh Chavan

शिकून-सवरूनही नशिबी नोकरी नाही; करा 'हे' सर्टिफिकेट कोर्स, कमवाल लाखोंच्या घरात 

Pic Credit - Pinterest

देशामध्ये लोकसंख्येमध्ये भरमसाठ वाढ झाली आहे. यात वाढते साक्षरतेचे प्रमाण स्पर्धेचे वातावरण तयार करत आहे. 

स्पर्ध्येचे युग

हवी तशी नोकरी मिळत नसल्यामुळे अनेक तरुण चिंतीत आहेत. बहुतेक जणांना अफाट प्रयत्न करूनही नोकरी सापडणे कठीण झाले आहे.

बेरोजगारी

तुम्हीही नोकरीच्या शोधाशोधीला कंटाळला असाल तर 'हे' ५ सर्टिफिकेट कोर्स तुमच्या जीवनाला नक्कीच रुळावर आणण्याचे काम करणार आहे. 

करा हे कोर्स

या कोर्समध्ये एखाद्या डेटाचे समीक्षण करणे तसेच त्याला अभ्यासून रिपोर्ट तयार करण्याचे कार्य शिकवले जाते. 

डेटा अनॅलिस्ट कोर्स 

.

आताच्या काळात या कोर्सची मागणी फार वाढत असून यामध्ये SEO, सोशल मीडिया मार्केटिंग, कॉन्टेन्ट मार्केटिंग बद्दल शिकवले जाते. 

डिजिटल मार्केटिंग कोर्स 

या कोर्समध्ये Photoshop, Adobe Indesign सारख्या ग्राफिक डिज़ाइनिंगच्या साधनांविषयी शिकवले जाते. 

ग्राफिक डिझाईनिंग कोर्स 

या कोर्सच्या माध्यमातून एथिकल हॅकर, सायबर सिक्योरिटी अनॅलिस्ट तसेच इन्फॉर्मेशन सिक्योरिटी ऑफिसरम म्हणून कार्य करता येते.

सायबर सेक्युरीटी

तंत्रज्ञानामध्ये आवड असेल तर हा कोर्स करून मोठमोठ्या IT कंपन्यांमध्ये स्थान मिळवा. 

फुल स्टॅक डेव्हलोपमेंट

या गोष्टींचं दान केल्याने पापापासून मुक्ती मिळते