www.navarashtra.com

Published Jan 30,  2025

By  Shilpa Apte

आयुर्वेदानुसार गूळ-तूप पोळी खाण्याचे काय आहेत फायदे

Pic Credit -  iStock

गुळामधील एंजाइम्समुळे हेल्दी डायजेशन होते, गॅस, अपचन, एसिडीटीची समस्या कमी होते

हेल्दी डायजेशन

गूळ-तूप पोळी खाल्ल्याने गोड खाण्याचे क्रेविंग कमी होते, हा एक हेल्दी ऑप्शन आहे गोड खाण्याचा

क्रेविंग

गुळामध्ये लोह भरपूर प्रमाणात असते, हिमोग्लोबिन वाढते, त्यामुळे अशक्तपणाची समस्या निर्माण होत नाही

अशक्तपणा

कॅल्शिअम, फॉस्फरसमुळे बोन हेल्दी होतात, सांधेदुखी कमी होते

हाडांची स्ट्रेंथ

शरीरातील टॉक्सिन्स बाहेर काढते, बॉडी डिटॉक्स होण्यासाठी मदत होते

डिटॉक्स

अँटी-ऑक्सिडंट्स, मिनरल्समुळे इम्युनिटी वाढते, संसर्गजन्य आजारांपासून सुटका होते

इम्युनिटी

योग्य प्रमाणात गूळ-तूप पोळी खाल्ल्याने वेट लॉस होण्यास मदत होते, मेटाबॉलिझम रेट वाढतो

वेट लॉस

दुधी आणि आवळ्याच्या ज्यूसने शरीराला मिळतील हे जबरदस्त