आठवड्याचे सातही दिवस प्रत्येक देवदेवतेला समर्पित आहे. शनिवारचा दिवस शनिदेवाला समर्पित आहे.
शनिदेवाची पूजा केल्याने व्यक्तीच्या बंद नशिबाचे कुलूप उघडते. घरामध्ये सुख समृद्धी येते. उत्पन्नाचे स्त्रोत वाढतात.
शनिवारी लिंबू संबंधित काही उपाय केल्याने तुमचे जीवन बदलू शकते. जाणून घ्या या उपायाबाबात
जर तुम्हाला कोणत्याही कामात यश हवे असल्यास तुम्ही लिंबूला 4 लवंग लावून ते हनुमान मंदिरात जाऊन अर्पण करावे
हनुमान मंदिरात जाऊन लिंबू अर्पण केल्यावर हनुमान चालिसाचे पठण करावे. त्यामुळे तुम्हाला कामामध्ये यश मिळेल.
वाईट नजरेपासून सुटका मिळविण्यासाठी डोक्यापासून पायापर्यंत लिंबू उतरवा. त्यानंतर त्याचे 4 तुकडे करुन ते रिकाम्या जागी फेका
दरम्यान असे काही उपाय करताना लक्षात ठेवा की, मोकळ्या जागी लिंबू फेकल्यावर मागे वळून बघू नका.
घरातील भांडणाच्या समस्येपासून सुटका व्हावी असल्यास लिंबूचा वापर करणे फायदेशीर ठरते.