ज्योतिषशास्त्रानुसार गुरु पत्रिकेत खराब असल्यास आर्थिकआणि मानसिक समस्यांना सामोरं जावं लागतं.
Picture Credit: Social media
पत्रिकेतील हाच गुरु बळकट करण्याकरिता ज्योतिषशास्त्रात काही उपाय सांगितले आहेत.
जन्मपत्रिकेत गुरु बळकट करणे म्हणजेच आपल्यावर त्याचे अनुकूल आणि सकारात्मक परिणाम वाढवणे होय.
पत्रिकेतील गुरु बलवान करण्याकरिता दररोज किंवा गुरुवारी कमीत कमी १०८ वेळा जप करा.
गुरु बळकट करण्याकरिता गुरुवारी पाण्यात हळद टाकून स्नान करावे.
गुरुवारी गरजू ब्राह्मणांना, गुरूंना किंवा वृद्धांना पिवळ्या वस्तू दान कराव्यात.
दर गुरुवारी पिवळे कपडे परिधान करणे. हे उपाय तुम्ही करु शकता.