www.navarashtra.com

Published Dec 22,  2024

By  Shilpa Apte

मोरपीसाने करा हे उपाय, कालसर्प दोष नाहीसा होईल

Pic Credit -   Instagram

घरासमोर मोरपीस लावणं शुभ मानलं जातं, नकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करत नाही

मुख्य दार

3 मोराची पिसे लटकवून ओम द्वारपालाय नमः जाग्रे स्थिराय स्वाहा हा मंत्र लिहून खाली गणपतीची मूर्ती ठेवा

गणपतीची मूर्ती

आर्थिक लाभासाठी मोरपीस राधा-कृष्णाच्या मुकुटामध्ये खोचावे, नंतर लॉकर, तिजोरीमध्ये ठेवा

कृष्णाचा मुकुट

ग्रहांचा अशुभ प्रभाव असल्यास त्या ग्रहाच्या मंत्राचा 21 वेळा जप करून मोरपीसांवर पाणी शिंपडावे

अशुभ ग्रह

कोणाची दृष्ट लागून नये, रक्षण करण्यासाठी अर्भकाला चांदीमध्ये मोरपीस घालावे

नवजात बाळ

ज्या लोकांच्या कुंडलीत राहुचा वाईट प्रभाव आहे किंवा कालसर्प दोष आहे त्यांनी नेहमी मोरपीसं सोबत ठेवावीत.

कालसर्प दोष

.

मोरपीसावर हनुमानाच्या डोक्यावरील सिंधूर लावावा, आणि वाहत्या पाण्यात वाहू सोडून द्या

मारूती

.

शाहरुख खानचा डाएट प्लान करा फॉलो, पन्नाशीतही दिसाल फिट