अनेकदा खूप थकलेलं असूनही गाढ झोप लागत नाही, त्यासाठी टिप्स
Picture Credit: Pinterest
रात्री नीट झोप न झाल्यास दिवसभर थकवा चेहऱ्यावर दिसतो.
रात्री गाढ झोप लागण्यासाठी एक रुटीन फॉलो करावे
रोज रात्री झोपण्यापूर्वी पाय स्वच्छ धुवावे, त्यामुळे मेंदूला आराम मिळतो
पाय धुतल्याने ब्लड सर्कुलेशन नीट होते, त्यामुळे मसल्सवरील ताण कमी होतो
आयुर्वेदानुसार झोपण्याआधी पाय धुतल्यास शरीराचे तापमान नियंत्रणात राहते