पुरुषांपेक्षा महिलांचे आयुष्य जास्त धावपळीचे असते.
Picture Credit: Pinterest
महिलांवर ऑफिसच्या कामासोबतच घराची देखील जबाबदारी असते.
या सर्व जबाबदाऱ्यांमुळे महिलांना झोपेची जास्त गरज असते.
पाळी दरम्यान महिलांच्या झोपेवर परिणाम होत असतो.
पुरेशी झोप न मिळाल्यास शरीरातील ऊर्जा कमी होते.
घर आणि कामाचे टेन्शन महिलांच्या झोपेवर परिणाम करते.
रिसर्च सांगते की महिलांना पुरुषांपेक्षा जास्त झोपेची गरज असते.