तुम्हालाही सतत जांभई येते का ? 

Written By: Trupti Gaikwad 

Source: Instagram

दिवसभरात प्रत्येकाला दिवसभरात चार ते पाच जांभया या येतात.

पाच जांभया 

सतत जांभया का येतात याबाबत आरोग्यतज्ज्ञ मानसी मेहेंदळे यांनी माहिती दिली आहे. 

 20 पेक्षा जास्त

जर एखाद्या व्यक्तीला दिवसभरात 20 पेक्षा जास्त जांभया आल्या तर आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे.

रक्ताभिसरण 

जेव्हा रक्ताभिसरणात गोंधळ होतो किंवा तुम्ही खूप थकलेले असता तेव्हा जांभया जास्त येतात.

जांभई 

पोट साफ होण्याची समस्या असल्यास देखील जांभई येते.

घरगुती उपचार 

जांभया येण्यावर तुम्ही घरगुती उपचार देखील करु शकता.

घरगुती उपचार 

एक चमचा खोबरेल प्यायल्यावर गरम पाणी प्या.

गरम पाणी

या उपायामुळे पोट साफ होईल आणि जांभई जास्त येणार नाही.

पोट साफ