फोन चार्ज करताना नकळत होणाऱ्या चुका

Science Technology

01 June 2026

Author:  प्रज्ञा घोगळे - निकम 

नकळत होतात चुका

आपण बऱ्याचदा मोबाईल चार्जिंग करताना अनेक नकळत चुका करतो.

Picture Credit:  istockphoto

चुका करणे टाळा

 मोबाईल चार्ज करताना काही चुका होतात त्या टाळल्या पाहिजेत.

Picture Credit:  istockphoto

बऱ्याचदा या चुका धोका निर्माण करतात.

धोकादायक

Picture Credit:  istockphoto

मोबाईल फोन वारंवार चार्ज करणे टाळावे. बॅटरी पूर्णपणे संपल्यावरच तो चार्ज करावा.

उदा.

Picture Credit:  istockphoto

आपला मोबाईल फोन लोकल किंवा डुप्लिकेट चार्जर वापरण्याऐवजी मूळ चार्जरनेच चार्ज करावा.

लोकल किंवा डुप्लिकेट चार्जर 

Picture Credit:  istockphoto

तुमचा मोबाईल फोन रात्रभर चार्जिंगला लावणे टाळा.

रात्रभर चार्जिंग करणे

Picture Credit:  istockphoto

मोबाईल चार्जिंगला लावलेला असताना त्यावर काम करणे, कॉल करणे किंवा गेम खेळणे टाळा.

कॉल, गेम चालू असणे

Picture Credit:  istockphoto

जर तुम्ही या चुका करत असाल तर तुम्ही त्या आजपासून सुधारा.

वेळीच सुधारा

Picture Credit:  istockphoto

थोडी काळजी घेतली तर Charging Cable बराच काळ व्यवस्थित चालू शकतो!

काळजी घ्या

Picture Credit:  istockphoto