Bike घेण्यापूर्वी  'या' चुका टाळा

Automobile

06 May 2026

Author:  प्रज्ञा घोगळे-निकम

 या चुका होतात

दुचाकी असो किंवा चार चाकी आपण घेताना बऱ्याच गोष्टी विचार करुन घेतो. पण, तरी देखील आपल्याकडून काही चुका होतात. त्या कोणत्या आहेत. चला जाणून घेऊया. 

Picture Credit: Pinterest

स्टाईल

आपण बऱ्याचदा गाडीची स्टाईल पाहतो. पण, तसे न करता तिचा परफॉर्मन्स आणि कम्फर्ट क्वालिटी पाहा.

Picture Credit: Pinterest

मायलेज

दररोजच्या वापरासाठी मायलेज फार महत्त्वाचे असते. नाहीतर इंधनाचा खर्च वाढतो.

Picture Credit: Pinterest

शोरुममध्ये बसून निर्णय घेऊ नका. टेस्ट राईड करुनच कम्फर्ट समजेल. 

टेस्ट राईड

Picture Credit: Pinterest

EMI च्या नादात ओवर बजेट जाऊ नका.

बजेट क्रॉस करणे

Picture Credit: Pinterest

ABS,बँकिंग, सेफ्टी फिचर्स चेक करा.

फिचर्सकडे दुर्लक्ष नको

\Picture Credit: Pinterest

भविष्याचा विचार करुन बाईक खरेदी करा. Resale Value विचारात घ्या.

Resale Value विचारात घ्या

Picture Credit: Pinterest

रिसर्च आणि तुलना करुन मगच निर्णय घ्या.

स्मार्ट Buyer बना

Picture Credit: Pinterest

बाईकला ‘पल्सर’ हे नाव का दिले?