अनेकांना झोपेत बोलायची सवय असते.
Picture Credit: Pexels
गाढ झोपेत अनेकजण बोलतात.
याचं नक्की कारण काय हे तुम्हाला माहितेय का ?
झोपेत बोलण्याची सवय अचानक सुरु होत नाही.
झोपेत बोलण्याच्या सवयीला अनेक गोष्टी कारणीभूत असतात.
असं म्हटलं जातं की, तुम्ही सतत एका गोष्टीचा विचार करत असाल तर असा त्रास होतो.
अपुरी झोप, किंवा झोपेत असतानाही एखाद्या गोष्टीचा सतत विचार येणं.
जर खूप ताप येत असेल तर तापात देखील एखादी व्यक्ती झोपेत असताना बोलते.