Petrolचा खर्च विसरा! रोजच्या ऑफिस प्रवासासाठी या EV Bikes ठरतील Best

Automobile

28 Aug 2026

Author:  प्रज्ञा घोगळे - निकम

Ola Roadster X ही daily commute साठी लक्षवेधी बाइक आहे. 2.5kWh, 3.5kWh आणि 4.5kWh battery पर्याय मिळतात.

Ola Roadster X

Picture Credit:pinterest

Roadster X 4.5kWh ची IDC Range 252km पर्यंत असल्याचा कंपनीचा दावा आहे. त्यामुळे रोजच्या प्रवासासाठी Rangeची चिंता कमी होऊ शकते.

Range किती?

Picture Credit:pinterest

या बाइकमध्ये 118kmph पर्यंत Top Speed, Ride Modes आणि Brake-by-Wire Technology मिळते.

Ola Roadster Xची खासियत

Picture Credit:pinterest

Revolt RV400 ही भारतातील लोकप्रिय electric motorcyclesपैकी एक आहे. शहरातील रोजच्या commutingसाठी तिचा practical बाइक फॉर्मॅट आकर्षक ठरतो.

Revolt RV400

Picture Credit:pinterest

Oben Rorr Evo ही sporty design आणि electric performanceचा पर्याय आहे. शहरात रोज बाइक वापरणाऱ्या तरुणांसाठी हा वेगळा पर्याय ठरू शकतो.

Oben Rorr Evo

Picture Credit:pinterest

Matter Aeraची खासियत म्हणजे electric motorcycleमध्ये gearboxचा वापर. पारंपरिक बाइकसारखा riding feel हवा असेल तर हा पर्याय लक्षवेधी आहे.

Matter Aera

Picture Credit:pinterest

फक्त Range पाहून EV Bike घेऊ नका. Charging Time, Service Network, Real-World Range, Battery Warranty आणि तुमचा रोजचा KM प्रवासही तपासा.

Daily Useसाठी काय पाहाल?

Picture Credit:pinterest

रोजचा प्रवास कमी असेल तर compact battery पुरेशी ठरू शकते; जास्त KM चालवत असाल तर मोठी battery आणि चांगली charging सुविधा असलेली बाइक निवडा.

कोणती EV Bike योग्य?

Picture Credit:pinterest