Written By: Trupti Gaikwad
Source: Yandex
जेवताना पापड खायला अनेकांना आवडतं.
चवीला रुचकर असलेला उडीदाच्या पापडामुळे आरोग्यावर गंभीर परिणाम होतो.
तुम्ही जर रोज पापड खात असाल तर उच्चदाबासंबंधित तुम्हाला समस्या निर्माण होऊ शकतात.
पापडामध्ये 30 ते 40 कॅलरीज आणि 7 ते 8 ग्राम सोडीयम असतं.
रोज पापडाचं सेवन केल्याने कॅन्सर, रक्तदाब आणि हार्ट डिसीज यांसरखे आजार बळावतात.
पापडामध्ये असलेल्या सोडीयम बायकार्बोनेटमुळे उच्चरक्तदाबाची समस्या होते.
सोडीयम बायकार्बोनेटमुळे मुत्रविकाराचे आजार देखील बळावतात.