जुलैमध्ये कार खरेदीची सुवर्णसंधी! किती मिळेल फायदा? 

Automobile

10 July, 2026

Author:  प्रज्ञा घोगळे-निकम

डिस्काउंटचा महिना

जर तुम्ही नवीन कार घेण्याचा विचार करत असाल, तर जुलै 2026 तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. अनेक कंपन्यांनी कॅश डिस्काउंट, एक्स्चेंज बोनस आणि स्क्रॅपेज बेनिफिट्स जाहीर केले आहेत.

Picture Credit: Pinterest

Tata Motors

Tata च्या निवडक ICE आणि EV मॉडेल्सवर आकर्षक ऑफर्स उपलब्ध आहेत. काही EV मॉडेल्सवर लाखोंपर्यंतचा फायदा मिळू शकतो.

Picture Credit: Pinterest

Hyundai

Hyundai च्या अनेक लोकप्रिय मॉडेल्सवर कॅश डिस्काउंट, एक्स्चेंज बोनस आणि कॉर्पोरेट बेनिफिट्स मिळत आहेत.

Picture Credit: Pinterest

Maruti Suzuki

Arena आणि Nexa डीलरशिपवर अनेक मॉडेल्सवर विशेष ऑफर्स उपलब्ध आहेत. काही मॉडेल्सवर ₹2 लाखांपर्यंतचा फायदा मिळू शकतो.

Picture Credit: Pinterest

Kia आणि MG

Kia आणि MG च्या निवडक SUV व EV मॉडेल्सवर एक्स्चेंज बोनस, कॅश डिस्काउंट आणि लॉयल्टी बेनिफिट्स दिले जात आहेत.

Picture Credit: Pinterest

Honda

Honda Elevate वर जुलै महिन्यात ₹2.15 लाखांपर्यंत फायदे मिळत आहेत. ऑफर्स शहर आणि स्टॉकनुसार बदलू शकतात.

Picture Credit: Pinterest

ऑफरमध्ये काय मिळेल?

कॅश डिस्काउंट, एक्स्चेंज बोनस, स्क्रॅपेज बेनिफिट, लॉयल्टी बोनस, कॉर्पोरेट ऑफर. ब्रँड आणि व्हेरिएंटनुसार ऑफर्स वेगवेगळ्या आहेत.

Picture Credit: Pinterest

कार खरेदीचा विचार आहे?

जुलै 2026 मधील ऑफर्सचा फायदा घेण्यापूर्वी जवळच्या डीलरशिपमध्ये ऑफर आणि उपलब्धता नक्की तपासा. ऑफर्स 31 जुलै 2026 पर्यंत किंवा स्टॉक उपलब्धतेनुसार असू शकतात.

Picture Credit: Pinterest