www.navarashtra.com

Published Feb 09,  2025

By  Trupti Gaikwad 

प्रवासात मळमळतं का? मग करा हे सोपे उपाय

Pic Credit -  iStock

प्रवासात अनेकांना मळमळतं आणि डोकं दुखण्याची समस्या जाणवते.

समस्या

प्रवासात असाताना नेमकं असं का होत हे जाणून घेऊयात.

का होतं?

आरोग्य तज्ज्ञ मानसी मेहेंदळे यांनी याबाबतची काही कारणं सांगितली आहे.

काय होतं ?

प्रवासात असताना डोळे, कान यांचे मेंदूला जाणाऱ्या संकतांमध्ये अडथळे येतात.

कारणं

या सगळ्यामुळे डोकं दुखणं आणि मळमळ जाणवायला लागते.

डोकं दुखणं

यावर उपाय म्हणजे वेलची.

रामबाण उपाय

प्रवासात वेलची बरोबर ठेवा. मळमळत असेल तेव्हा वेलची चघळल्याने आराम पडतो.

वेलची 

प्रवासात मळमळत असल्यास आलं देखील गुणकारी आहे.

आलं 

आल्याचा तुकडा मीठ आणि लिंबाच्या रस चघळल्याने प्रवासात त्रास होत नाही.

आल्याचा तुकडा 

गोड आणि स्पाइसी आवळ्याची चटणी कशी करावी?, ही घ्या रेसिपी