तुमचा ATM Pin आणि नेट बँकिंग पासवर्ड कोणाशीही शेअर करु नका.
Picture Credit: Pinterest
तुमच्या मोबाईलवर मिळालेला ओटीपी कोणाशीही शेअर करु नका.
Picture Credit: Pinterest
कॅशबॅक किंवा KYC अपडेटच्या नावाखाली येणाऱ्या अनोळखी लिंकवर क्लिक करु नका.
Picture Credit: Pinterest
फक्त बँकेच्या अधिकृत वेबसाइट किंवा ऍपवरुन लॉगिन करा.
Picture Credit: Pinterest
तुमचा पासवर्ड वारंवार बदला आणि साधा पासवर्ड वापरणे टाळा.
Picture Credit: Pinterest
बँकिंग किंवा पेमेंट करण्याच्या कामांसाठी सार्वजनिक वाय-फाय वापरु नका.
\Picture Credit: Pinterest
तुमचे अकाऊंट स्टेटमेंट आणि मेसेज नियमित चेक करत राहा.
Picture Credit: Pinterest
कोणताही संशयास्पद व्यवहार आढळल्यास बँकेला तात्काळ कळवा.
Picture Credit: Pinterest
तुमच्या डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्डची माहिती कुठेही सेव्ह करु नका.
Picture Credit: Pinterest
आपल्या मोबाईलवर फक्त विश्वसनीय Apps इन्स्टॉल करा आणि अज्ञात Appsपासून दूर राहा.
Picture Credit: Pinterest