मायलेजची राणी म्हणून ओळखली जाणारी सुझुकी सेलेरिओ यादीतील पहिली दमदार गाडी आहे. तिचा पेट्रोल व्हेरिएंटमध्ये २५ ते २६ किमी लीटरचे ARAI प्रमाणित मायलेज देते. CNG व्हेरिएंटमध्ये ही कार सहजपणे ३४ किमीपेक्षा जास्त मायलेज देते.
Picture Credit:pinterest
केबिन, लगेच स्पेसकरता मारुती वॅगनआर हा सर्वोत्तम पर्याय आहे. तिची १.० लिटर आणि १.२ लिटर पेट्रोल इंजिन शहरातील रहदारीत सुरळीत कामगिरी आणि उत्तम मायलेज देते. CNG व्हेरिएंटमध्ये, वॅगनआर सुमारे ३३ ते ३४ किमी मायलेज देते.
Picture Credit:pinterest
प्रिमियम सेडानचा अनुभव आणि कमी मेनटेंन्सचा खर्च यांची उत्तम सांगड असलेली मारुती सुझुकी डिझायर बेस्ट पर्याय आहे. तिच्या उत्कृष्ट एरोडायनॅमिक्समुळे, पेट्रोलवर ती २२ ते २४ किमी मायलेज देते तर सीएनजी ३१ ते ३२ किमी मायलेज देते.
Picture Credit:pinterest
नोकरदार लोकांसाठी एक सुरक्षित आणि उत्तम पर्याय आहे. सुमारे २७ ते २८ किमी किंवा किलोची इंधन कार्यक्षमता आणि ४ स्टार सुरक्षा रेटिंग यामुळे रोजचा प्रवास सुरक्षित होतो.
Picture Credit:pinterest
ही एक लोकप्रिय गाडी मानली जाते. तिचे परिष्कृत १.२ लिटर कप्पा इंजिन गर्दीच्या वाहतुकीतही शांतपणे चालते आणि चांगले मायलेज देते. सीएनजी व्हेरिएंट सुमारे २७ ते २८ किमी मायलेज देतो.
Picture Credit:pinterest
खड्डे आणि खराब रस्त्यांवरुन प्रवास करावा लागत असेल, तर मारुती फ्रॉन्क्स सीएनजी हा एक चांगला पर्याय आहे. ही सब-कॉम्पॅक्ट एसयूव्हीसारखी दिसते आणि अंदाजे २८.५१ किमी इंधन कार्यक्षमता देते.
Picture Credit:pinterest
गाडीच्या सर्व्हिस नेटवर्कचा आणि देखभालीच्या कानाकोपऱ्यात आहेत, ज्यामुळे गाडीच्या किरकोळ समस्यांमध्ये वेळ वाया घालवणे सोपे होते. स्पेअर पार्ट्सच्या कमी किमतीमुळे दीर्घकालीन मालकीचा खर्च खूप कमी असतो.
Picture Credit:pinterest