यूरिक एसिडसाठी प्या 4 देसी ड्रिंक्स

Health

26 November 2025

Author:  शिल्पा आपटे

यूरिक एसिड वाढल्यास आरोग्याच्या अनेक समस्यांन तोंड द्यावे लागते

यूरिक एसिड

Picture Credit:  Pinterest

या 4 देसी ड्रि्ंक्समुळे यूरिक एसिडची समस्या कमी होते

देसी ड्रिंक्स

Picture Credit: Pinterest

टॉक्सिन्स बाहेर पडतात, तुळशीमुळे अँटी-इंफ्लेमेटरी गुण असतात

दुधीचा ज्यूस

Picture Credit: Pinterest

व्हिटामिन सीचा रिच सोर्स, आवळा-हळदीमुळे यूरिक एसिड कमी होते

आवळा-हळद शॉट

Picture Credit: Pinterest

मोरिंगा आणि लिंबूमुळे यूरिक एसिड कमी होते, सूज कमी होण्यास मदत

मोरिंगा-लिंबू

Picture Credit: Pinterest

धणे, पुदिन्याचं पाणी प्यायल्यास यूरिक एसिड फ्लश आउट होते

धण्याचं पाणी

Picture Credit: Pinterest