www.navarashtra.com

Published August 22, 2024

By  Harshada Jadhav

World Photography दिनानिमित्त VIVO ची ग्राहकांसाठी खास भेट

VIVO ने World Photography दिनानिमित्त स्मार्टफोन फोटोग्राफी अवॉर्ड्सची दुसरी आवृत्ती लाँच केली आहे. 

स्मार्टफोन फोटोग्राफी 

स्मार्टफोन फोटोग्राफी स्पर्धेत विजयी होणाऱ्या स्पर्धकाला 5 लाख रुपयाचं बक्षीस दिलं जाणार आहे. 

5 लाखाचं बक्षीस

.

VIVO च्या स्मार्टफोन फोटोग्राफी स्पर्धेची नोंदणी 19 ऑगस्टपासून सुरु झाली आहे. 

नोंदणी

.

8 ऑगस्ट ही VIVO च्या स्मार्टफोन फोटोग्राफी स्पर्धेची अंतिम तारीख आहे.

अंतिम तारीख 

इतर 6 विजेत्यांना कंपनीकडून VIVO X 100 PROस्मार्टफोन बक्षीस म्हणून दिले जाणार आहेत. 

VIVO X 100 PRO

कंपनी मुंबईत एक कार्यक्रम आयोजित करणार असून या कार्यक्रमात विजेत्यांची नाव घोषित केली जातील. 

मुंबई

ज्यांना या स्पर्धेत सहभागी व्हायचे आहे ते कंपनीच्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊन त्यांचे फोटो अपलोड करू शकतात. 

अधिकृत वेबसाईट

अंतिम फेरीसाठी 30 बेस्ट फोटोंची निवड केली जाणार आहे. 

अंतिम फेरी 

प्रसिध्द फोटोग्राफर विनीत वोहरा, राकेश पुलापा, आमिर वाणी, निर्मात्या आणि लेखिका झोया अख्तर

JUDGE 

तुम्ही कोणत्याही फोनवरून काढलेला फोटो या स्पर्धेसाठी पाठवू शकता. 

फोटोग्राफी 

कंपनीच्या अधिकृत वेबसाईवरून या स्पर्धेसाठी असणाऱ्या अटी आणि शर्ती जाणून घ्या. 

अटी आणि शर्ती