डिजिटल युगात वेळ वाचवण्यासाठी लोकं ऑनलाईन पेमेंट करण्याचा पर्याय निवडतात.
Picture Credit: Pinterest
क्यूआर कोड स्कॅन करून आपण मॉलमध्ये, दुकानामध्ये पेमेंट करतो.
Picture Credit: Pinterest
क्यूआर कोडमध्ये केवळ पेमेंटच नाही तर वेबसाईट लिंक, नंबर किंवा टेक्स्ट सारखी माहिती स्टोअर केली जाते.
Picture Credit: Pinterest
क्यूआर कोडमध्ये असलेले काळे आणि पांढऱ्या रंगाचे चौकोन वेगवेगळ्या प्रकारचा डेटा दर्शवतात.
Picture Credit: Pinterest
आपण स्मार्टफोनचा कॅमेरा वापरून क्यूआर कोड स्कॅन करतो.
\Picture Credit: Pinterest
यानंतर फोनमधील सॉफ्टवेअर काळ्या आणि पांढऱ्या चौकोनातील माहिती डीकोड करतो.
Picture Credit: Pinterest
माहिती डीकोड केल्यानंतर पेमेंट पेज उघडते किंवा स्क्रीन वेबसाईट सुरू होते.
Picture Credit: Pinterest
तिकीट, पेमेंट, मेन्यू, ठिकाण अशा विविध कामांसाठी क्यूआर कोड वापरले जातात.
Picture Credit: Pinterest