ही कामं करा, फिट राहा

Lifestyle tips

23 November 2025

Author:  शिल्पा आपटे

मेंटली आणि फिट राहण्यासाठी घरातली ही कामं करा

कामं करणे

Picture Credit:  Pinterest

मेंटल हेल्थ चांगली राहते बागकाम केल्याने, बागकाम केल्याने स्ट्रेस नाहीसा होतो

बागकाम करा

Picture Credit: Pinterest

कचरा काढा, लादी पुसा त्यामुळे पोट कमी होते, चांगली एक्सरसाइज

कचरा काढा

Picture Credit: Pinterest

वजन कमी होते, हाता-पायांची चांगली एक्सरसाइज होते

वेट लॉस

Picture Credit: Pinterest

रोज कणिक मळल्याने चांगली एक्सरसाइज होते, मसल्स स्ट्राँग होतात

कणिक मळावी

Picture Credit: Pinterest

हाताने कपडे धुतल्याने मनगट मजबूत होते

कपडे धुवावे

Picture Credit: Pinterest

डाएटवर लक्ष द्या, जेवताना काय लक्ष देताय त्याकडे लक्ष द्या

डाएट

Picture Credit: Pinterest