Ray-Ban Gen 1 चा Sale भारतात सुरू झालेला आहे.
Picture Credit: Meta
या गॉगलची किंमत सुमारे 22920 रुपये आहे, यामध्ये बँक डिस्काउंटसुद्धा आहे
Picture Credit: Meta
हे स्मार्ट ग्लासेस घातल्यानंतर तुम्ही हिंदीमध्येही बोलू शकता
Picture Credit: Meta
1919 रुपयांच्या EMI वर Ray-Ban Gen 1 गॉगल उपलब्ध आहे
Picture Credit: Meta
Amazon, फ्लिपकार्ट आणि Reliance Digital या प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे
Picture Credit: Meta
वेगवेगळ्या फ्रेम्स आणि लेन्समध्ये स्मार्ट ग्लासेस तुम्ही खरेदी करू शकता
Picture Credit: Meta
यामध्ये कॅमेरा असून तुम्ही रेकॉर्डिंगही करू शकता
Picture Credit: Meta
लवकरच या गॉगलमध्ये UPI पेमेंट सपोर्टसुद्धा मिळणार आहे
Picture Credit: Meta