www.navarashtra.com

Published Sept 19,  2024

By  Harshada Jadhav

इंग्रजी वर्णमालेतील 27 वं अक्षर कोणत? 

Pic Credit -  istockphoto

तुम्हाला लहानपणी शाळेत शिकवलेली ABCD आठवतेय का?

ABCD

इंग्रजी शिकताना सर्वात महत्ताची गोष्ट म्हणजे मुळाक्षरे

मुळाक्षरे

आपल्याला शाळेत शिकवल्याप्रमाणे इंग्रजीत 26 मुळाक्षरे असतात 

26 मुळाक्षरं

.

इंग्रजी वर्णमालेतील शेवटचं अक्षर म्हणजे Z 

शेवटचं अक्षर 

पण तुम्हाला माहीत आहे का इंग्रजीत Z नंतर सुध्दा एक अक्षर येत 

माहीत आहे का? 

जोडण्यात आलेल्या मुळाक्षरानंतर आता इंग्रजीत एकूण 27 मुळाक्षरे होतात

27 मुळाक्षर

इंग्रजीचं 27 वं अक्षर आहे, अँपरसँड (&)

27 वं अक्षर

& हा लॅटिन शब्द 'एट' पासून बनले आहे ज्याचा अर्थ 'आणि' असा आहे.

अर्थ

जेव्हा विद्यार्थी वर्णमाला शिकायचे तेव्हा ते Q R S T U V W X Y Z & वाचायचे

वाचन