डार्क सर्कल होण्याची 7 कारणं

Life style

20 November 2025

Author:  शिल्पा आपटे

लोहाची कमतरता असल्यास डार्क सर्कल होतात, पालक, खजूर, डाएटमध्ये खा

लोहाची कमतरता

Picture Credit:  Pinterest

शरीर हायड्रेटेड नसल्यास चेहरा डल होतो, डोळ्याखाली काळी वर्तुळं येतात

हायड्रेशन

Picture Credit: Pinterest

एलर्जी आणि सायनसमुळेही डार्क सर्कल होतात. डोळ्याखाली नसांमध्ये रक्त जमा होते

एलर्जी, साइनस

Picture Credit: Pinterest

स्टीम, वार्मा वॉटरचा उपयोग करा, त्यामुळे डार्क सर्कल कमी होतात

स्टीम

Picture Credit: Pinterest

तणावामुळेही डोळ्यांखाली डार्क सर्कल होतात, मॅग्नेशिअम रिच फूड

तणाव

Picture Credit: Pinterest

जास्त प्रमाणात स्क्रीन पाहिल्यास डार्क सर्कल येतात

स्क्रीन टाइम

Picture Credit: Pinterest

8 तासांची पुरेशी झोप न घेतल्यास डार्क सर्कल होतात. 

पुरेशी झोप

Picture Credit: Pinterest

8 तासांची पुरेशी झोप न घेतल्यास डार्क सर्कल होतात. 

पुरेशी झोप

Picture Credit: Pinterest

खूप वेळ उन्हात राहिल्याने, मेलेनिन वाढते, त्यामुळे टॅन होते स्किन

टॅनिंग

Picture Credit: Pinterest