थंडीत केसगळती जास्त प्रमाणात होते ना, मग ही नॅचरल oil वापरा
Picture Credit: Pinterest
व्हिटामिन ई आणि फॅटी एसिड असलेले खोबरेल तेल केसांच्या मुळांना स्ट्राँग बनवते
Picture Credit: Pinterest
एरंडेलने केस वाढतात, दाट होण्यास मदत होते, स्काल्पला आर्द्रता मिळते
Picture Credit: Pinterest
ओमेगा-3 आणि मॅग्नेशिअममुळे केसगळती थांबते, केस तुटणेही थांबते
Picture Credit: Pinterest
स्काल्पमधील ब्लड सर्कुलेशन वाढते, त्यामुळे केसांची वाढ होते, तेलात मिक्स करा
Picture Credit: Pinterest
मेथी दाण्यामुळे तेलातील प्रोटीनची कमतरता पूर्ण होते, हेअर फॉल नियंत्रणात राहतो
Picture Credit: Pinterest
कांद्याचं तेल सल्फर असल्याने मुळांना स्ट्राँग करते, नवे केस येण्यास मदत
Picture Credit: Pinterest