www.navarashtra.com

Published Feb 26,  2025

By Trupti Gaikwad 

कान टोचण्याचे फायदे माहिती आहेत का ?

Pic Credit -  Social Media

भारतीय संस्कृती ही ऋतुचक्र आणि आयुर्वेदावर आधारित आहे.

भारतीय संस्कृती 

कान टोचणं हे फक्त सौंदर्य वाढवत नाही तर त्यामागे शास्त्रीय कारण देखील आहे.

कान टोचणं 

याबाबत आरोग्यतज्ज्ञ मानसी मेहेंदळे यांनी सविस्तर सांगितलं आहे.

आरोग्यतज्ज्ञ 

पुर्वीच्या काळी साथीचे रोग मोठ्या प्रमाणात वाढायचे .

साथीचे रोग 

यावर आयुर्वेदात उपाय सांगितले होते. त्यातील एक उपाय म्हणजे कर्णच्छेदन.

कर्णच्छेदन

आयुर्वेदात असं म्हटलं आहे की, कानाच्या पाकळीला टोचलं की तीन नसा एकत्रित येतात.

शास्त्रीय कारण 

कानाच्या पाकळीच्या मधोमध टोचल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते.

रोगप्रतिकारक 

कानाच्या पाकळीला प्रेस केल्याने महिलांचा अनियमित मासिकपाळीचा त्रास कमी होतो.

 अनियमित मासिकपाळी

कानाच्या पाकळीला प्रेशर पॉईंट असतात ते दाबल्याने डिप्रेशन मानसिक ताण तणाव कमी होण्यास मदत होते.

मानसिक ताण तणाव

पुर्वीच्या काळी पुरुष देखील कानात बिग बाळी घालण्याचं कारण हेच होतं.

बिग बाळी

बिग बाळी घातल्याने पुरुषांच्या प्रोस्टेट ग्रंथींचं आरोग्य सुधारण्यास मदत व्हायची. 

प्रोस्टेट ग्रंथी