या जगात असं कोणीच नाही जो खाण्याचा शौकिन नाही.
Picture Credit: Pinterest
भारतात गोड पदार्थ आवडणारे खवय्ये मोठ्या प्रमाणात आहेत.
सर्वसाधारण पाहिलं जातं की गोड खाल्याने शरीराला त्रास होतो असंच म्हटलं जातं.
मात्र ज्या गोड खाण्याने त्रास होतं ते गोड प्रमाणात खाल्याने त्याचे फायदे देखील आहेत.
जिलेबी खायला अनेकांना आवडते. या जिलेबीचे अनेक फायदे देखील आहेत.
आयुर्वेद असं सांगतं की, सकाळी उपाशीपोटी दूध आणि जिलेबी खाल्याने मायग्रेनचा त्रास कमी होतो.
तुम्ही जिलेबीचं सेवन केलं तर सेरोटेटीन हार्मोन्स तयार होतो. यामुळे मानसिक तणाव कमी होतो.
जिलेबीमुळे शरीरातील ग्लुकोज वाढतं आणि त्यामुळे अशक्तपणा दूर होतो.
आश्चर्य वाटेल पण जिलेबी खाल्याने श्वसनाचे आणि त्वचेच्या समस्या देखील दूर होतात.