व्हिटामिन डी, कॅल्शिअमचा मोठा सोर्स आहे दूध
Picture Credit: Pinterest
तुपामध्येही व्हिटामिन डी, ओमेगा-3 फॅटी एसिड, अँटी-ऑक्सिडंट्स आढळतात
Picture Credit: Pinterest
हाडं स्ट्राँग होतात दुधात तूप टाकून प्यायल्याने.
Picture Credit: Pinterest
डोळे हेल्दी राहतात, दूध आणि तूप दोन्ही डोळ्यांसाठी फायदेशीर
Picture Credit: Pinterest
हार्ट हेल्दी राहते दुधात तूप टाकून प्यायल्यास
Picture Credit: Pinterest
दूधासोबत तूप खा, पण योग्य प्रमाणात खा
Picture Credit: Pinterest