www.navarashtra.com

Published August 10, 2024

By  Nupur Bhagat

AM आणि PM चा  फुल फॅार्म माहिती आहे का?

Pic Credit -  Pinterest

घड्याळाचा शोध लावण्यापूर्वी सूर्याची स्थीती पाहून वेळ ठरवली जायची

सूर्याची स्थीती

तसेच रात्रीच्या वेळी ताऱ्यांच्या वेळेचा अंदाज लावला जायचा

 ताऱ्यांचा अंदाज

.

नंतर घड्याळाचा आविष्कार झाल्यानंतर AM आणि PM चा वापर होऊ लागला

घड्याळ 

मात्र या AM आणि PM चा फुल फॅार्म नक्की काय आहे तुम्हाला माहिती आहे का?  

AM-PM 

तर AM चा फुल फॅार्म ANTE MERIDIEM असा आहे

AM चा फुल फॅार्म

त्याचबरोबर PM चा फुल फॅार्म POST MERIDIEM असा आहे

 PM चा फुल फॅार्म 

ल्रॅटीन भाषेत याचा अर्थ दुपारपुर्वी आणि दुपारनंतर असा आहे

ल्रॅटीन भाषेत अर्थ 

AM चा उपयोग मध्यरात्रीपासून सकाळी 11.59 मिनिटांपर्यंत केला जातो

AM चा उपयोग 

तर PM चा उपयोग 12.00 वाजल्यापासून रात्रीच्या 11.59 वाजेपर्यंत केला जातो

PM चा उपयोग