D mart चा फुलफ्रॉम तुम्हाला माहितेय ?

lifestyle

19 November 2025

Author: तृप्ती गायकवाड

बाजार करायचा म्हटलं तर सगळ्यांची पसंती असते ते D mart ला.

 D mart 

Picture Credit: Pinterest 

बिग बाजार प्रमाणे D mart देखील ग्राहकांमध्ये लोकप्रिय आहे.

लोकप्रिय 

एकाच ठिकाणी सर्व सामान सहजपणे मिळतं म्हणून आजकाल सर्हासपणे  D mart ला सगळेच जातात.

सामान 

या लोकप्रिय D mart चा फुलफ्रॉम तुम्हाला माहितेय का ?

फुलफ्रॉम 

दमानी मार्ट असा  D mart चा फुलफ्रॉम आहे.

 D mart 

राधाकिशन दमानी हे  D mart चे संस्थापक आहेत.

राधाकिशन दमानी 

यामुळे दमानी  यांच्या नावावरुन   D mart असं ठेवण्यात आलं.

 D mart 

लोकांची गरज लक्षात घेत 2002मध्ये दमानी कुटुंबाने D mart ची स्थापना केली.  

 D mart