www.navarashtra.com

Published Sept 18,  2024

By  Harshada Jadhav

तुम्हाला Noida चा फुल फॉर्म माहीत आहे का? 

Pic Credit -  istockphoto

उत्तर प्रदेशातील नोएडा शहर देशभरात खूप लोकप्रिय आहे. 

नोएडा 

औद्योगिकनगरीत रुंद रस्ते, उंच इमारती आणि मोठमोठे मॉल आहेत.

औद्योगिकनगरी

नोएडा उत्तर प्रदेशातील इंडस्ट्रिअल हब आहे.

इंडस्ट्रिअल हब

.

नोएडामध्ये अनेक शहरातील लोकं नोकरीसाठी येतात. 

नोकरी 

नोएडा केवळ उत्तर प्रदेशातच नाही तर संपूर्ण देशात इंडस्ट्रिअल हब म्हणून ओळखलं जातं.

संपूर्ण देशात प्रसिध्द

नोएडाला उत्तर प्रदेशातील सर्वोत्कृष्ट शहर असा पूरस्कर देखील देण्यात आला होता.

सर्वोत्कृष्ट शहर

नोएडा भारतातील सर्वात हरित शहर मानले जाते. 

हरित शहर

नोएडा मध्यम श्रेणीतील शहरांमध्ये सर्वात स्वच्छ शहर आहे.

स्वच्छ शहर

एवढं कौतुक सुरु असणाऱ्या नोएडाचा फुल फॉर्म तुम्हाला माहीत आहे का?

फुल फॉर्म 

New Okhla Industrial Development Authority ऊर्फ Noida

उत्तर 

शहराचं नाव खूप मोठं असल्याने त्याला Noida म्हणून संबोधलं जातं. 

शॉर्ट फॉर्म