Published Nov 12, 2024
By Divesh Chavan
Pic Credit - pinterest
तुळशीच्या पानांमुळे शरीराची प्रतिकारशक्ती मजबूत होते.
सर्दी, खोकला, आणि दम्यावर तुळशीचा वापर उपयुक्त आहे.
तुळशीचे सेवन तणाव कमी करून सुकून देते.
तुळशीचा रस त्वचा ताजीतवानी ठेवतो आणि मुरुमं कमी करतो.
तुळशी पचनक्रियेस मदत करते आणि गॅस्ट्रिक समस्या कमी करते.
सांधेदुखी कमी करण्यासाठी तुळशी उपयुक्त आहे.
तुळशीतील अँटी-इन्फ्लेमेटरी घटक शरीरातील जळजळ कमी करतात.
रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित करण्यास तुळशी मदत करते.