सगळ्यात परवडणारी आणि वेळेत पोहोचवतं कोण तर रेल्वे.
Picture Credit: Pinterest
याच रेल्वेचे काही इंटरेस्टींग गोष्टी आहेत.
ट्रेन जेव्हा थांबते किंवा स्टेशनमधून निघते तेव्हा हॉर्न दिला जातो.
रेल्वेचे 11 प्रकराचे हॉर्न आहेत आणि याचा अर्थ ही वेगवेगळा आहे.
जेव्हा मोटारमन सहा वेळा ट्रेनचा हॉर्न वाजवतो त्यावेळी जवळपास असलेल्या स्टेशन कर्मचाऱ्यांना तो मदतीसाठी बोलवत असतो.
मोटारमन दोनदा हॉर्न देत असेल तर ट्रेन क्रॉसिंग पार करणार आहे असं म्हटलं जातं.
असा हॉर्न मोटारमनने दिला तर याचा अर्थ असा होतो की ट्रेन ट्रॅक बदलत आहे.
याचा अर्थ असा की ट्रेन आचा इंजिनचा ताबा घेत घेत आहे.
याचा अर्थ असा की गाडी आता कारशेडला जाणार आहे.
याचा अर्थ असा की ट्रेन आता प्रवासासाठी सज्ज झाली आहे.
काही तांत्रिक बिघाड झाल्यास गार्डला मदतीसाठी बोलवताना असा हॉर्न वाजवतात.
याचा अर्थ असा की, मोटारमन गार्डला इंजिनवर नियंत्रण ठेवण्यास सूचित करतो.
याचा अर्थ असा की, ही ट्रेन या स्थानकावर थांबणार नाही.