फोनमधील NFC फीचर म्हणजे काय?

Science Technology

30 May 2026

Author:  प्रज्ञा घोगळे - निकम

NFC म्हणजे नेमकं काय?

Near Field Communication (NFC) हे एक वायरलेस तंत्रज्ञान आहे, जे दोन डिव्हाइसना जवळ आणल्यावर डेटा देवाणघेवाण करू देते.

Picture Credit:  pinterest

Contactless Payment साठी उपयोग

NFC च्या मदतीने फोनद्वारे कार्डशिवाय दुकानदाराकडे पेमेंट करता येते.

Picture Credit:  pinterest

Bluetooth Pairing सोपे होते

काही इयरबड्स, स्पीकर्स किंवा स्मार्ट डिव्हाइसेस NFC द्वारे पटकन कनेक्ट होतात.

Picture Credit:  pinterest

फोटो, कॉन्टॅक्ट किंवा इतर माहिती जवळच्या NFC-सपोर्टेड डिव्हाइसला पाठवता येते.

डेटा शेअरिंगची सुविधा

Picture Credit:  pinterest

NFC Tags स्कॅन करून Wi-Fi ऑन करणे, फोन Silent Mode मध्ये टाकणे यांसारखी कामे करता येतात.

Smart Tags सोबत काम करते

Picture Credit:  pinterest

NFC वापरण्यासाठी Wi-Fi किंवा Mobile Data आवश्यक नसतो.

इंटरनेटची गरज नसते

Picture Credit:  pinterest

नाही. हे फीचर प्रामुख्याने मिड-रेंज आणि प्रीमियम स्मार्टफोनमध्ये दिले जाते.

सर्व फोनमध्ये NFC असते का?

Picture Credit:  pinterest

पेमेंट, कनेक्टिव्हिटी आणि ऑटोमेशनसाठी NFC आजच्या स्मार्टफोनमधील महत्त्वाचे फीचर बनत आहे.

NFC हे छोटं पण उपयुक्त फीचर

Picture Credit:  pinterest