Written By: Trupti Gaikwad
Source: Yandex
उन्हाळ्यात सुट्टीचा प्लॅन करत असाल तर, ही माहिती खास तुमच्यासाठी आहे.
कडाक्याच्या उन्हामुळे थंड हवेच्या ठिकाणी फिरण्यासाठी जात असाल तर या ठिकाणांना नक्की भेट द्या.
बौद्ध धर्मातील उपासिका म्हणून विशाखाला ओळखलं जातं.
जलपैगुडी – दार्जिलिंग या टॉय ट्रेनला पर्यटकांची मोठ्या प्रमाणात पसंती मिळते.
हरियाणा ते हिमाचल प्रदेश ही टॉय ट्रेन खूप जुनी आहे. कालका – शिमला दरम्यानचा हा प्रवास डोळ्यांच पारण फेडणारा आहे.
महाराष्ट्रीय पर्यटकांचं आवडीचं ठिकाण म्हणजे माथेरान.
नेरळ ते माथेरान ट्रेन जंगलातून जाताना निसर्गाचा मनमुराद आनंद लुटता येतो.
दाट जंगल, डोंगराळ वळणं, धबधबे, चहाचे मळे, अनुभवायचे असतील तर मेट्टूपालयम ते ऊटी हा प्रवास एकदा तरी करायलाच पाहिजे.