Published Sept 23, 2024
By Harshada Jadhav
Pic Credit - Instagram
डॉली चायवाला नावाने प्रसिद्ध असलेला इंस्टाग्राम इन्फ्लुएंसर खूप लोकप्रिय झाला आहे.
डॉली चायवाल्याचं खरं नाव सुनील पाटील असं आहे.
काही महिन्यांपूर्वी मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेट्स यांनी डॉलीसोबतचा एक व्हिडीओ शेअर केला होता.
.
डॉली चायवाल्याचे इंस्टाग्रामवर 4.2 मिलीयन फॉलोवर्स आहेत.
डॉली चायवाला एका ईव्हेंटसाठी तब्बल 5 लाख रुपये फी घेतो.
डॉली चायवाल्याच्या स्टाईलची आणि चहाची प्रत्येकाला भुरळ पडते.
गेल्या १६ वर्षांपासून डॉलीचे नागपुरातील सिव्हिल लाईन्सजवळ चहाचे दुकान आहे.
डॉली चायवाला एखाद्या डॉक्टर आणि इंजिनियर पेक्षाही जास्त कमाई करतो.
डॉली चायवाल्याची एक कप चहाची किंमत तुम्हाला माहीत आहे का?
डॉली चायवाल्याच्या एक कप चहाची किंमत केवळ 7 रुपये आहे.