प्रवाशांसाठी रेल्वे ही जीवनाचा अविभाज्य असा घटक आहे.
Picture Credit: istockphoto
बस आणि विमानापेक्षा आरामदायी आणि स्वस्त किंमतीत रेल्वे प्रवास करणे शक्य होते.
रेल्वेचे तिकीट बूक करणे आता एकदम सोपे झाले आहे. काही क्षणात तिकीट बूक आणि रद्द करता येते.
कधीकधी काही कारणांमुळे आपल्याला रेल्वेचे तिकीट देखील रद्द करण्याची गरज भासते.
रेल्वेच्या प्रवासाआधी 72 तास तिकीट रद्द करणे शक्य आहे.
नियमाप्रमाणे तिकीट रद्द केले तर त्याचा संपूर्ण परतावा मिळू शकतो.