पुस्तकं वाचावी असं नेहमी सांगतात, पण त्यांचा आकार चौकोनी का?
Picture Credit: Pinterest,
चौकोनी असल्याने वाचणं अत्यंत सोपं होते, एका हातात सहज धरू शकतो
पुस्तक साठवण्यासाठी खूप सोप, एकाएकावर एक रचून ठेवता य़ेतात
चौकोनी असल्याने शेल्फमध्ये जास्त पुस्तकं मावणं शक्य होतं
कागदाचा आकार चौकोनी असतो, त्यामुळे पुस्तकांचाही आकार चौकोनी
जेव्हा हाताने पुस्तकं लिहिण्याची प्रथा होती तेव्हा आयताकृती असायची