येण्याजाण्यासाठी कार हा एक चांगला ऑप्शन आहे, प्रत्येक घरात कार असते
Picture Credit: Pinterest
कधी कधी बाहेरची दुर्गंधी कारमध्ये जाते, आणि हैराण व्हायला होते
Picture Credit: Pinterest
अशावेळी एक सोपा उपाय केल्यास, कारमधील दुर्गंधी नाहीशी होईल
Picture Credit: Pinterest
सरफचंदामुळे कारमधील दुर्गंधी नाहीशी होते असं म्हटलं जातं
Picture Credit: Pinterest
सफरचंद स्वच्छ धुवून अर्धे-अर्धे चिरून घ्यावे
Picture Credit: Pinterest
सफरचंदाचा एक भाग पुढील डॅशबोर्डवर आणि दुसरा मागच्या सीटवर ठेवा
Picture Credit: Pinterest
आता कार 1 तासासाठी बंद करा, त्यानंतर कारमधील दुर्गंधी दूर झालेली असेल
Picture Credit: Pinterest