Published Jan 02, 2025
By Trupti Gaikwad
Pic Credit - iStock
भारतीय सुरक्षा दलात नौदल, वायुदल आणि लष्कर हे तीन मुख्य दल आहेत. या तीनही दलात सॅल्युट करण्यची पद्धत वेगळी आहे.
लष्कर दलात सैेनिक उजव्या हाताने सॅल्य़ुट करतात. उडव्या हातांची बोटं भुवयांना स्पर्श करतील अशा पद्धतीत सैनिक सॅल्युट करतात.
याऊलट नौदलात सॅल्युट करताना हाताचा तळवा दिसू दिला जात नाही.स्वच्छ धुवून किसून घ्यावे
असं म्हणतात की, जहाजावर काम करताना हात खराब होतात.
नौदलात उजव्या हाताचा तळवा जमिनीच्या दिशेने 90 डिग्रीत झुकला अशा पदधतीने सॅल्युट करतात.
वायूसेनेची सॅल्युट करण्याची पद्धत दोन्ही दलांपेक्षा वेगळी आहे.
वायूदलात सॅल्युट करताना हाताचा पंजा 45 डिग्रीत झुकलेला असतो.
.
ज्या प्रमाणे विमान हवेत उंच उडत जातं त्याप्रमाणे वायूसेनेची प्रत्येक कामगिरी यशस्वी व्हावी.
.
अशा विचाराने वायूसेनेत सॅल्युट करताना 45 डिग्रीत झुकलेला तळवा झुकलेला असतो.
.