www.navarashtra.com

Published Jan 02,  2025

By  Shilpa Apte

कोणी आणि कधी ग्रीन टी पिवू नये हे जाणून घ्या

Pic Credit -   iStock

सकाळी रिकाम्या पोटी ग्रीन टी चुकूनही पिवू नका, मेटाबॉलिझमवर परिणाम होतो

रिकाम्या पोटी

औषध घेतल्यानंतर चुकूनही ग्रीन टी पिवू नये, केमिकल्समुळे गॅस आणि एसिडीटीचा त्रास होतो

औषध घेतल्यानंतर

जेवल्यानंतर ग्रीन टी पिवू नये, त्यामुळे पोषक तत्त्व कमी कमी होतात. 

जेवणानंतर

ग्रीन टीमध्ये कॅफिन असते, झोपण्यापूर्वी ग्रीन टी पिवू नका, निद्रानाशाची समस्या उद्भवू शकते

झोपण्यापूर्वी

पचनशक्ती कमकुवत असल्यास, अशक्तपणा, Anxiety, प्रेग्नंट महिला, मायग्रेनचा त्रास असलेल्यांनी ग्रीन टी टाळावा

कोणी पिवू नये?

सकाळी एक्सरसाइजनंतर अर्धा तासाने, सकाळी 11 ते 12 दरम्यान, जेवणाआधी 1 तास, संध्याकाळी नाश्तानंतर 1 तास

योग्य वेळ

.

ग्रीन टीमध्ये लिंबू पिळून प्यायल्यास जास्त फायदेशीर, दिवसभरात 2 ते 3 कपापेक्षा जास्त पिवू नये

योग्य पद्धत

.

सकाळी रिकाम्या पोटी प्या 2 ग्लास पाणी, चेहऱ्याचा ग्लो वाढेल