www.navarashtra.com

Published On 01 April 2025 By Nupur Bhagat

ही आहे चहा पिण्याची चुकीची वेळ

Pic Credit -   Pinterest

चुकीच्या वेळी चहा पिणे आरोग्याच्या समस्या वाढवू शकते

चहा

अनेकांच्या दिवसाची सुरुवात गरमा गरम चहाने होत असते

दिवसाची सुरुवात

चहा पिल्याने ऊर्जा वाढते असा अनेकांचा समाज आहे मात्र चहा पिण्याची चुकीची वेळ तुम्हाला माहिती आहे का?

वाईट वेळ

चहा पिण्याची चुकीची वेळ आणि पद्धत माहिती असल्यास तुम्हाला चहा पिण्याचा फायदा होईल

चुकीची वेळ

रिकाम्या पोटी आणि रात्री झोपण्याच्या 3 तास चहा पिणे सर्वात चुकीचे मानले जाते

उत्तर

चुकीच्या वेळी चहा पिल्याने ॲसिडीटी, कुपोषण, गॅस आणि निद्रानाशाच्या समस्या उद्भवू शकतात

समस्या

दुधाच्या चहाऐवजी तुम्ही तुळशीचा चहा, हर्बल टी, ग्रीन टी यांचा पर्याय निवडू शकता 

हर्बल टी