Published On 31 March 2025 By Nupur Bhagat
Pic Credit - Pinterest
हे थंडगार पेय शरीरासाठी फायदेशीर ठरते, यामुळे पित्ताची समस्या दूर होते
यासाठी सर्वप्रथम कोकम पाण्यात भिजवा
यानंतर भिजवलेले कोकम आणि नारळाचे दूध एकत्रित करा
आता यात लसूण, मिरची पेस्ट आणि चवीनुसार मीठ घाला
शेवटी यात कोथिंबीर घाला आणि सोलकढी काहीवेळ फ्रिजमध्ये थंड होण्यासाठी ठेवा